चिक्की तयार करणे
चिक्की तयार करणे शेंगदाणे चिक्की तयार केली १ शेंगदाणे भाजणे [200gm] २ साखर घेतली [२00gm] ३ शेंगदाणे बारीक केले व साल काढली ४ कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले ५ ट्रेला तेल लावले 6 त्यात ते मिश्रण टाकले ७ २ मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहायाने आकार द्यावा